उपवास स्पेशल

उपासाचा ढोकळा रेसिपी

15 मिनिटे

उपवासाच्या दिवशी हलका आणि मऊ नाश्ता.

कृती

प्रीमिक्समध्ये गरजेनुसार पाणी घालून सैलसर पीठ भिजवा. १० मिनिटे झाकून ठेवा. ग्रीस केलेल्या ताटात ओतून १५ ते २० मिनिटे वाफवा. थंड झाल्यावर वड्या पाडून जिरे-मिरचीची फोडणी द्या.

वापरलेले उत्पादन

उपासाचा ढोकळा

पाहा तपशील